Skip to content

Notice

विद्यार्थ्यांना महत्वाची सूचना:
ज्या विद्यार्थ्यांनी दिनांक 02/12/2021 अखेर परीक्षा फॉर्म भरलेले आहेत त्यांची यादी महाविद्यालयाच्या www.khcollege.ac.in या वेबसाईटच्या Notice (https://www.khcollege.ac.in/notice/) पेजवर ठेवण्यात आलेली आहे. तरी ज्यांचे नाव सदरच्या यादीमध्ये समाविष्ट नाही, त्यांनी दिनांक 7/12/2021 रोजी पर्यन्त कार्यालयामध्ये आपली परीक्षा फॉर्म भरलेली पावती दाखवून आपला परीक्षा फॉर्म Approved झाल्याची खात्री करून घ्यावी. सदरच्या मुदती नंतर येणाऱ्या विद्यार्थाना परीक्षेस बसता येणार नाही व होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीस महाविद्यालय जबाबदार राहणार नाही याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.